स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखावी आणि मग BE FAST (जलद) का व्हावे ?
BE FAST स्ट्रोक होतो तेव्हा ! जेव्हा स्ट्रोक विकसित होतो तेव्हा वेळ महत्वाचा असतो. स्ट्रोक जितक्या लवकर ओळखला जाईल आणि रुग्ण योग्य स्ट्रोक उपचार सुविधेपर्यंत पोहोचेल तितके चांगले. या संदर्भात…
